महाराष्ट्राच्या खांद्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च जबाबदारी आलीये. कारण न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे धनंजय चंद्रचूड यांचं महाराष्ट्राशी आणि त्यातही पुण्याशी खास कनेक्शन आहे. काय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून